एनडीएच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक, संसदीय दलाचे नेते म्हणून नरेंद्र मोदींची एकमुखी निवड

07/06/2024 Team Member 0

संसदीय दलाचे नेते म्हणून पंतप्रधानपदी मोदींची एकमुखाने निवड संसदेत आल्यानंतर नरेंद्र मोदींनी संविधानाला नमन केलं. त्यानंतर त्यांनी नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांची भेट घेतली. […]