कोकण किनाऱ्यावर कमी दाबाचा पट्टा; कोकण व गोवामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार

24/08/2024 Team Member 0

कोकण व गोवा या हवामान उपविभागामध्ये दि. २४ ते २६ ऑगस्ट दरम्यान तुरळक ठिकाणी अती मुसळधार स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे, असे ग्रामीण कृषी मौसम सेवा […]