आमदार कन्येच्या विवाह स्वागत सोहळ्यात करोना नियम धाब्यावर
करोनाच्या संकटात प्रशासनाने विवाह, स्वागत सोहळ्यासारख्या कार्यक्रमांतील गर्दीवर अंकुश ठेवण्यासाठी वऱ्हाडींची संख्या ५० इतकीच मर्यादित ठेवलेली आहे. मुखपट्टी आणि सुरक्षित अंतरपथ्याकडे दुर्लक्ष नाशिक : करोनाच्या […]