केसरकरांना पिस्तूल जमा करण्याचे आदेश, सावंतवाडीतील २५० परवानाधारकांपैकी केवळ १३ जणांना नोटीसा

01/04/2024 Team Member 0

शेतकरी संघटनेचे नेते आणि स्वातंत्र्यसैनिक वसंत सीताराम केसरकर यांनादेखील शस्त्र जमा करण्यासाठी नोटीस बजाविण्यात आली आहे सावंतवाडी : निवडणूक काळात परवानाधारक शस्त्रे जमा करण्याचे आदेश सिंधुदुर्ग […]