१२ ते १७ वर्षे वयोगटासाठी ‘कोव्होवॅक्स’ ; तांत्रिक समितीची शिफारस; लसीकरणात समावेशाची शक्यता
शुक्रवारी या समितीची तांत्रिक उपसमितीने ही लस १२ ते १७ वयोगटासाठी वापरण्यास मान्यता दिली. नवी दिल्ली : सिरम इन्स्टिटय़ूटच्या कोवोवॅक्स लशीचा १२ ते १७ वर्षे वयोगटासाठी […]