नाशिक : जिल्ह्यात शंभर दिवसांसाठी क्षयरोग जागृती मोहीम
जिल्हा क्षयरोग विभागाच्या वतीने राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यात १०० दिवसांसाठी क्षयरोग जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. लोकसत्ता प्रतिनिधी नाशिक : जिल्हा क्षयरोग विभागाच्या वतीने राष्ट्रीय […]