घंटागाडीच्या ३५४ कोटींच्या वादग्रस्त ठेक्याला मंजुरी
सध्याच्या घंटागाडी ठेक्याची मुदत डिसेंबरमध्ये संपणार आहे. महापालिके ची सभा, सर्वपक्षीयांचा विरोध नाशिक : वाढती लोकसंख्या, इंधनाचे दर आणि भत्ते वाढविण्याच्या नावाखाली फुगविल्या गेलेल्या घंटागाडीच्या ३५४ […]