“पहाटेच्या अजानमुळे माझी झोपमोड होते”; अलाहाबाद विद्यापिठाच्या कुलगुरूंचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

17/03/2021 Team Member 0

पोलीस अधिकाऱ्यांना पाठवली पत्राची प्रत सकाळी मशिदीमध्ये होणाऱ्या अजानविरोधात अलाहाबाद केंद्रीय विद्यापिठाच्या कुलगुरूंनी लेखी तक्रार केली आहे. कुलगुरू असणाऱ्या प्राध्यापिका संगीता श्रीवास्तव यांनी अजानमुळे सकाळी माझी […]