राज्यभरात थंडीची चाहूल, किमान तापमान २० अंश सेल्सिअसच्या खाली
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यभरात थंडीची चाहूल लागली आहे. किमान तापमान अनेक ठिकाणी २० अंश सेल्सिअसच्याही खाली गेले आहे.मुंबई : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यभरात थंडीची […]