राज्यात तिसरी लाट ओसरली ; रुग्णसंख्येसह मृतांच्या संख्येतही मोठी घट
फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडय़ात दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख हजारांच्याही खाली गेला होता. मार्चमध्ये तर हा आलेख पाचशेपर्यत घटला आहे. मुंबई : राज्यात करोनाची तिसरी लाट ओसरत आली असून […]