मुख्यमंत्रीपदाचा पेच असताना एकनाथ शिंदे यांच्या पत्नीची त्र्यंबकेश्वर मंदिरात पूजा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांनी मंगळवारी दुपारी त्र्यंबकेश्वर येथे त्र्यंबक राजाचे दर्शन घेत रुद्राभिषेक केला. लोकसत्ता विशेष प्रतिनिधी नाशिक : राज्यात एकहाती सत्ता […]