धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्यातील महायुतीचे सरकार प्रयत्नशील, कराडमधील उपोषण चौदाव्या दिवशी मागे
मुंबई उच्च न्यायालयात धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात आजच न्यायमूर्तींनी ८, ११ व १५ डिसेंबरला सुनावणी ठेवली आहे. कराड : धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्यातील महायुतीचे सरकार प्रयत्नशील […]