सप्तश्रृंग गडावर नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ
दुपारपर्यंत जवळपास ६० हजार भाविकांनी भगवतीचे दर्शन घेतले. तर सुमारे १० हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यस्वयंभू शक्तीपीठ […]