जामिनासाठी राजकीय सहभागावरील निर्बंध अयोग्य! सर्वोच्च न्यायालयाकडून ओडिशा उच्च न्यायालयाची अट रद्द
या प्रकरणातील याचिकाकर्ते सिब शंकर दास हे ओडिशामधील बेहरामपूर महापालिकेचे महापौर म्हणून निवडून आले आहेत. नवी दिल्ली : ओडिशा उच्च न्यायालयाने आरोपीला जामीन देण्यासाठी कोणत्याही राजकीय […]