‘नीट’ परीक्षा तात्काळ रद्द करा; विरोधकांच्या सुरात वैद्याकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा सूर
वैद्याकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षेमध्ये (नीट) झालेल्या गैरप्रकाराची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करावी अशी मागणी काँग्रेसने शुक्रवारी केली. नवी दिल्ली/ मुंबई : वैद्याकीय […]