नोंदणी मुद्रांक विभागाद्वारे आता दर्जेदार सेवा; पालकमंत्री दादा भुसे यांना विश्वास
नीगरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी २००० चौरस फुटाच्या प्रशस्त जागेत हे कार्यालय स्थलांतरीत करण्यात आले असल्याचे भुसे यांनी सांगितले. लोकसत्ता वार्ताहर मालेगाव: अद्ययावत व प्रशस्त इमारतीत स्थलांतरीत […]