परीक्षा रद्द करण्यास विरोध; ‘नीटयूजी’प्रकरणी केंद्राचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र
‘नीट-यूजी’ परीक्षा ५ मे रोजी देशभरात ४,७५० केंद्रांवर घेण्यात आली होती. जवळपास २४ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. नवी दिल्ली : वैद्याकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक […]