पावसाचा धुमाकूळ.. ; एकाच दिवशी अनेक धरणांमधून विसर्ग ; गोदावरी, दारणा, कादवा नद्यांना पूर
पावसाचा जोर कमी होत नसल्याने गंगापूरमधील विसर्गाचे प्रमाण दुपारी १० हजार क्युसेकपर्यंत वाढविले गेले. नाशिक : जिल्ह्याच्या निम्म्या भागात पावसाने अक्षरश: कहर केला असून धरणांमधून मोठय़ा […]