
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरी पोलीस कर्मचारी ‘घरगडी’! राज्यभरात तीन हजारांवर पोलीस…
राज्यभरातील जवळपास तीन हजारांवर पोलीस कर्मचारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या घरी घरगडीसारखे काम करीत आहेत. नागपूर : स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या घरी पोलीस खात्यातील अनेक कर्मचाऱ्यांना घरकाम, […]