‘फॉक्सकॉन’चा प्रकल्प गुजरातकडे ;महाराष्ट्राला चकवा : १ लाख ६६ हजार कोटींची गुंतवणूक गमावल्याने सत्ताधारी लक्ष्य
महाविकास आघाडी सरकारच्या काळात वेदांत समूहाने प्रकल्पाबाबत महाराष्ट्राशी चर्चा सुरू केली होती. मुंबई : ‘वेदांत समूह’ आणि ‘फॉक्सकॉन’ यांच्या भागीदारीतून तीन टप्प्यांत महाराष्ट्रात येऊ घातलेली १ […]