बिऱ्हाड मोर्चेकऱ्यांना गावी परतण्यासाठी मोफत बससेवा, नाशिकहून साडेतीन हजार मोर्चेकरी रवाना
थंडीचा कडाका ११ दिवस सहन करुन सुमारे २५० किलोमीटरची पायपीट करीत नाशिकपर्यंत आलेल्या बिऱ्हाड मोर्चातील हजारो मोर्चेकऱ्यांचा परतीचा प्रवास मात्र सुखकारक झाला आहे. नाशिक – थंडीचा […]