राज्यातील धर्मादाय रुग्णालयांवर आता विशेष मदत कक्षाची नजर, रुग्णांची हेळसांड थांबणार
राज्यभरातील धर्मादाय रुग्णालयातील आरक्षित रुग्णशय्या गरीब रुग्णांना उपलब्ध करणे, त्यावर देखरेखीसाठी शासनाने ३१ ऑक्टोबरला राज्यस्तरीय विशेष मदत कक्ष स्थापन केला आहे. नागपूर : राज्यभरातील धर्मादाय रुग्णालयातील […]