मनपा निवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग;न्यायालयीन निकालाची पार्श्वभूमी
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्याने नाशिक महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने […]