मनमाडकरांवर पाणी विकत घेण्याची वेळ, २० लिटर जारसाठी ४० रुपये दर
यंदा उन्हाळ्याच्या चारही महिन्यात मनमाडकरांना पाण्यासाठी रणरण भटकण्याची वेळ आली आहे. लोकसत्ता वार्ताहर मनमाड : मागील वर्षी झालेला अत्यल्प पाऊस आणि यंदाचा कडक उन्हाळा, यामुळे अखेरच्या […]