नाशिक: मंडळांना मागील वर्षाचेच क्रमांक; विसर्जन मिरवणूक रेंगाळल्यास कारवाई; पोलिसांचा इशारा
विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी, यासाठी भद्रकाली पोलीस ठाण्यात सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. लोकसत्ता प्रतिनिधी नाशिक: गणेश विसर्जन मिरवणूक दरवर्षी संथपणे पुढे सरकत […]