नाशिक: मनपाची पटसंख्या वाढीसाठी ‘मिशन ॲडमिशन’ मोहीम

16/06/2023 Team Member 0

शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी डॉ. मिता चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाच्या प्रत्येक शाळेत मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी वेळेवर उपस्थित राहुन विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत केले. नाशिक – नवीन शैक्षणिक […]