Mohammad Amaan : कर्णधार मोहम्मद अमानच्या वादळी शतकाच्या जोरावर भारताने उभारला धावांचा डोंगर, जपानसमोर ठेवले ३४० धावांचे लक्ष्य

02/12/2024 Team Member 0

Mohammad Amaan century : भारतीय अंडर-१९ संघाचा कर्णधार मोहम्मद अमानने एसीसी अंडर-१९ आशिया चषक स्पर्धेत जपानविरुद्ध १२२ धावांची शानदार खेळी केली, ज्यामुळे संघाला ६ बाद […]