युवा पर्यटन मंडळ उपक्रमात चारच शाळा; नाशिक विभागात सहभाग वाढविण्याचे आव्हान
अधिक सहभाग वाढण्यासाठी पर्यटन संचालनालयाकडून शैक्षणिक विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. लोकसत्ता प्रतिनिधी नाशिक: पर्यटनाला चालना मिळावी, विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणादरम्यान पर्यटनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी राज्य शासनाच्या […]