‘लव्ह जिहाद’च्या कायद्याबाबत अभ्यास; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
वेगवेगळय़ा राज्यांनी काय कायदे केले आहेत याचा तज्ज्ञांच्या माध्यमातून अभ्यास केला जाणार आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नागपूर : राज्यात ‘लव्ह जिहाद’चा […]