नाशिक पूर्वमध्ये भाजप-शरद पवार गटात वाद; वाहनाची तोडफोड, पैसे वाटपाची तक्रार

15/11/2024 Team Member 0

भाजपकडून खुलेपणे गुंडागर्दी होत असून त्यास पायबंद न घातल्यास गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर उपोषण करण्याचा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. नाशिक : नाशिक पूर्व […]