महापालिकेच्या आरोग्य-वैद्यकीय विभागात करोनाचा शिरकाव
आरोग्य अधिकारी, करोना कक्ष अधिकाऱ्यांसह चौघे बाधित नाशिक : करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आघाडीवर प्रयत्नरत असलेल्या महापालिकेतील वैद्यकीय आणि आरोग्य विभागात या आजाराचा शिरकाव झाला आहे. […]