शरद पवारांचं मिश्किल वक्तव्य, “मोदी म्हणाले मी शरद पवारांचं बोट धरुन राजकारणात, मला बोटाची काळजी..”

08/04/2024 Team Member 0

पुरंदरच्या सभेत शरद पवार यांनी केलेलं वक्व्य चर्चेत, इस्रायल दौऱ्याचाही किस्सा सांगितला. लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. […]