शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये उत्साह
करोना महामारी आणि टाळेबंदीमुळे सुमारे नऊ महिन्यांपासून शाळा बंद होत्या. जू.स. रुंग्टा विद्यालयात विद्यार्थ्यांचीअशी तपासणी करुन वर्गात सोडण्यात येत होते. (छाया- यतीश भानू) नाशिक : […]
करोना महामारी आणि टाळेबंदीमुळे सुमारे नऊ महिन्यांपासून शाळा बंद होत्या. जू.स. रुंग्टा विद्यालयात विद्यार्थ्यांचीअशी तपासणी करुन वर्गात सोडण्यात येत होते. (छाया- यतीश भानू) नाशिक : […]
डहाणू, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, तलासरी या जिल्ह्यंच्या ग्रामीण आदिवासी भागात शाळांमध्ये पूर्व तयारीची लगबग पहावयास मिळत आहे. वर्गखोल्यांची झाडलोट, सामाजिक अंतर, हात र्निजतुकीकरण व्यवस्था अखेरच्या टप्प्यात […]
भित्तिपत्रके, फलक लेखनाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये जागृती भित्तिपत्रके, फलक लेखनाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये जागृती पालघर : पालघर जिल्ह्यतील शहरी भागांतील नववी ते बारावी इयत्तांचे वर्ग सोमवारपासून अनेक ठिकाणी सुरू झाले. […]
नियमावलीचे काटेकोर पालन करण्याची मुख्याध्यापकांची ग्वाही करोनाच्या उद्रेकामुळं स्थगित करण्यात आलेल्या राज्यातील शाळा अखेर नऊ महिन्यांनंतर सोमवारपासून सुरु झाल्या. नागपूरमध्ये ९ वी आणि १० वीच्या […]
विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे ही शिक्षकांसाठी कसोटी आहे. नीरज राऊत पालघर जिल्ह्य़ातील बहुतांश ठिकाणी नववी ते बारावीदरम्यानचे वर्ग सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अनुमती दिली असून आवश्यक […]
नाशिक स्कू ल असोसिएशनचा निर्णय लोकसत्ता प्रतिनिधी नाशिक : करोना संसर्गामुळे शाळा, महाविद्यालय बंद असल्याने पालकांकडून शैक्षणिक शुल्क भरण्यास टाळाटाळ होत आहे. या संदर्भात शहरातील […]
शाळा व्यवस्थापन-पालकांच्या निर्णयाला महत्त्व शाळा व्यवस्थापन-पालकांच्या निर्णयाला महत्त्व पालघर : पालघर नगरपरिषद तसेच बोईसर-तारापूर औद्योगिक वसाहत परिसरातील गावे वगळून जिल्ह्यातील पाच हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या सरसकट […]
शाळा सुरू करण्याबाबतचा जिल्हास्तरीय निर्णय घेण्यासाठी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली होती. नागरी क्षेत्रात ३१ डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे निर्देश; ग्रामीण भागात १ डिसेंबरपासून […]
Copyright © 2024 Bilori, India