नाशिकमध्ये आज शासन आपल्या दारी; नियोजनाला शिंदे गट-राष्ट्रवादी सुप्त संघर्षाची किनार; भुजबळ अंतर राखून
राष्ट्रवादीने कार्यक्रम यशस्वी करण्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून दादा भुसे यांच्यावर ढकलल्याचे चित्र आहे. लोकसत्ता विशेष प्रतिनिधी नाशिक: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दौऱ्यानंतर शनिवारी शासन आपल्या […]