वाढत्या प्रदूषणामुळे आरोग्याला धोका; राज्य सरकारकडून खबरदारीच्या उपाययोजनांना सुरुवात
राज्यभरात अनेक शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी वाढली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) दोनशेपर्यंत पोहोचला आहे. पुणे : राज्यभरात […]