नाशिक : जिल्ह्यातील राष्ट्रीय लोक न्यायालयात १८ हजार प्रकरणे निकाली, १८१ कोटी तडजोड शुल्क वसूल
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत जिल्ह्यात आयोजित राष्ट्रीय लोक न्यायालयात एकूण १८ हजार ३६९ प्रकरणे निकाली काढण्यात आली. नाशिक – जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत जिल्ह्यात आयोजित राष्ट्रीय […]