Ajit Pawar : महाराष्ट्राचा कारभारी कधी ठरणार? अजित पवारांनी चष्मा काढत थेट तारीखच सांगितली; म्हणाले, “शपथविधी..”
अजित पवार यांनी सांगितली शपथविधीची तारीख, नेमकं काय म्हणाले अजित पवार? Ajit Pawar : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला लागला आहे. महायुतीला महाप्रचंड यश […]