Dhananjay Munde Controversy: “मला अजूनही तो दिवस आठवतो, जेव्हा…”, सुप्रिया सुळेंची सूचक प्रतिक्रिया; देवेंद्र फडणवीसांना केलं आवाहन!
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “गेल्या २८ दिवसांपासून या प्रकरणाची चर्चा आहे. त्या कुटुंबाचे अश्रू पाहून अस्वस्थ वाटतं. या सरकारने थोडासा संवेदनशीलपणा दाखवावा”.Supriya Sule Speaks on Dhananjay […]