देश-विदेशसामाजिक

मंगल कार्यालये, सभागृहे, लॉन्समध्ये विवाह बंद! ना-हरकत प्रमाणपत्राची सक्ती

शहरातील मंगल कार्यालये, सभागृह आणि लॉन्सना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ना-हरकत प्रमाणपत्र बंधनकारक आहे. असे असूनही हे प्रमाणपत्र घेण्यास टाळाटाळ…