Maharashtra Rain Update: पाऊसधार सोमवारीही सुरुच; दुपारी १२ पर्यंत राज्यात अनेक ठिकाणी कोसळणार मुसळधार
गालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढणार आहे. या सर्वांचा परिणाम महाराष्ट्रावर होण्याची शक्यता आहे. मुंबईसहीत ठाणे आणि उपनगरांमध्ये रात्रभर पाऊसधार सुरु होती. पोषक वातावरणामुळे […]