Student Suicides Report: विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमध्ये महाराष्ट्र आघाडीवर; शेतकऱ्यांपेक्षाही अधिक संख्या, धक्कादायक अहवाल
Student Suicides Report: भारतात विद्यार्थ्यांच्या आत्महत्या प्रचंड वाढल्या असून लोकसंख्येची वाढ आणि शेतकरी आत्महत्येच्या आकडेवारीलाही आता विद्यार्थ्यांच्या संख्येने मागे टाकल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. […]