कांद्यावरून उत्पादक-नाफेड संघर्ष ; आणखी दरघसरणीच्या भीतीमुळे स्थानिक बाजारात विक्रीला विरोध
लाल कांदा वेळेवर बाजारात आल्यास जिल्ह्यात साठवणूक केलेल्या उत्पादकांच्या नुकसानीत भर पडू शकते. अनिकेत साठे, लोकसत्ता नाशिक : दरस्थिरीकरण योजनेंतर्गत केंद्र सरकारने ‘नाफेड’मार्फत अडीच लाख मेट्रिक […]