अणू केंद्रक संयोगातून ऊर्जानिर्मिती प्रत्यक्षात येण्यासाठी प्रतीक्षा; अमेरिकेत झालेले संशोधन मूलभूत स्वरूपाचे; शास्त्रज्ञांचे मत
अखंड आणि स्वच्छ ऊर्जेसाठी अणू केंद्रक संयोगातून (न्यूक्लिअर फ्युजन) ऊर्जानिर्मिती महत्त्वाची आहे. अणू केंद्रक संयोगाचा अमेरिकेत यशस्वी झालेला प्रयोग ही त्या दृष्टीने महत्त्वाची घटना आहे. […]