कांद्याचे घाऊक बाजार दुसऱ्या दिवशीही ठप्प
साठवणुकीच्या निकषामुळे प्रशासनही हतबल साठवणुकीच्या निकषामुळे प्रशासनही हतबल; व्यापारी, सहकार विभाग, बाजार समितीची बैठक निष्फळ नाशिक : कांद्याची दरवाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने साठवणुकीवर घातलेल्या निर्बंधामुळे जिल्ह्यातील […]