नाशिकमध्ये ४६१ उपद्रवींविरोधात कारवाई
नाशिक शहरात वाढलेल्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध आणि टवाळखोरांवर कारवाईसाठी पोलीस आयुक्तालय हद्द परिसरात अचानक शोध मोहीम राबविण्यात आली.नाशिक – शहरात वाढलेल्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध […]