नाशिकमधील हजारो बाधित शेतकरी मदतीपासून दूर – केवायसी, बँक खाते, आधार संलग्नीकरणाचा अभाव
ई-केवायसी प्रमाणीकरण तसेच बँक खाते-आधार संलग्नीकरण केलेले नसल्याने ५० हजारहून अधिक शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची स्थिती निर्माण झाली आहे. नाशिक : जिल्ह्यात मागील दोन वर्षात अतिवृष्टी […]