बेकायदेशीर भूसंपादन, शैक्षणिक आरक्षण बदल, बदल्या; नाशिक मनपाविरोधात छगन भुजबळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
नाशिक महानगर पालिकेविरुद्ध राज्याचे अन्न,नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. नाशिक : शहरातील बेकायदेशीरपणे केली जाणारी भूसंपादन प्रक्रिया स्थगित करावी, […]