नाशिक : जिल्हा नियोजन निधी वाटपावरून पालकमंत्री-विरोधकांमध्ये नवे वाद
जिल्हा नियोजन समितीमार्फत दिलेला निधी नोंदणीवर आहे. यापूर्वी काही तालुक्यांवर अन्याय झाला होता, त्यांचा अनुशेष भरून काढला जात असल्याचे नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. […]