लढाऊ तेजस विमान निर्मितीला वेग; उत्पादन क्षमता वर्षाला १६ ते २४ विमानांपर्यंत विस्तारणार, एचएएल नाशिक प्रकल्पातही तेजसची बांधणी
नाशिक : स्वदेशी बनावटीचे हलके तेजस एमके – १ ए या लढाऊ विमानाच्या उत्पादनाला गती देण्यासाठी एचएएलच्या येथील प्रकल्पात नवी उत्पादन साखळी आता कार्यान्वित करण्यात आली […]