नांदुरी-सप्तश्रृंगी गड रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत

13/01/2025 Team Member 0

चार महिन्यांपासून सुरू असलेले सप्तशृंगी गड- नांदुरी घाट मार्गातील कड्याकडील बाजूस दरड प्रतिबंधक जाळी लावण्याचे काम पूर्ण झाल्याने रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात आला आहे.नाशिक : सप्तशृंगी […]